Skip to content
RADHEE Disaster And Education FoundationRADHEE Disaster And Education Foundation
  • Home
  • Projects
    • Self-Immunity Check
    • Golden Hour Management
    • Give Way To Ambulance
    • Accident Prevention & Response
    • Disaster Rescue & Relief Management
    • Organ & Tissue Donation
    • Personal Emergency Information Card
  • Advocacy
    • Railways
    • Health Department
    • Police
    • Fire Brigade & Traffic Police
    • MORTH – Road Safety
    • Organ Donation
    • MCGM
  • About Us
    • Founder’s Message
    • Partners & Affiliations
    • Awards & Recognitions
    • Media Coverage
    • Testimonials
    • Blog
  • Resources
    • Awareness Material
    • Videos
    • Quiz
    • Presentation
  • Connect
    • Volunteer
    • Donate
    • Contact Us
    • Careers
  • Events
  • Donate
00:00

Read each question carefully. After checking an answer, review the explanation and continue.

प्रस्तावना

पूर्ण नाव *
प्रमाणपत्रात जसे नाव हवे आहे तसे पूर्ण नाव लिहा.
वय गट *
आपला वयोगट निवडा. या प्रश्नाला गुण नाहीत.
लिंग *
आपले लिंग निवडा. या प्रश्नाला गुण नाहीत.
शैक्षणिक संस्था / संघटना / युनियनचे नाव * *

प्रस्तावना

व्यवसाय *
आपला व्यवसाय निवडा. या प्रश्नाला गुण नाहीत.
ईमेल *
आपण कोणते वाहन चालवित आहात? *
आपण चालवत असलेल्या वाहनाचा प्रकार निवडा. या प्रश्नाला गुण नाहीत.
तुम्हाला या प्रश्नमंजुषेबद्दल कसे समजले? * *

थोडक्यात मार्गदर्शक

िझ विभागात, जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी योग्य उत्तराची काळजीपूर्वक निवड करा आणि तुमचे ज्ञान अद्ययावत करा; कारण अपघातस्थळी तुम्ही केलेली योग्य मदत एखाद्याचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावू शकते. प्रत्येक क्विझमध्ये उत्तर सबमिट केल्यानंतर, तुम्हाला लगेचच योग्य आणि चुकीचे उत्तर तसेच त्याचे स्पष्टीकरण समजेल. स्पष्टीकरण नक्की वाचा, कारण त्यामुळे तुम्हाला त्या प्रश्नाचे महत्त्व समजण्यास मदत होईल. क्विझच्या शेवटी, तुम्हाला तुमचे गुण समजतील आणि प्रमाणपत्रही मिळेल. क्विझची लिंक सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
Q1 रस्त्यावरील जबाबदार नागरिक कोण आहे? *
योग्य उत्तर निवडा.
Q2 रस्त्यावर आपत्कालीन वाहनांसाठी कोणती लेन आहे? *
योग्य उत्तर निवडा.
Q3 रुग्णवाहिकेचा सायरन ऐकून, प्रत्येक वाहनचालकाने खालील पैकी कुठली कृती केली पाहिजे *
योग्य उत्तर निवडा.
Q4 जेव्हा आपण एखादा रस्ता अपघात किंवा रस्त्यावर एखादी बेशुद्ध व्यक्ती पाहता तेव्हा आपण कोणत्या हेल्पलाइन नंबरवर माहिती द्याल? *
योग्य उत्तर निवडा.
Q5 रुग्णवाहिकेने कोणत्या परस्थितीत मध्ये सायरनचा वापर केला पाहिजे? *
योग्य उत्तर निवडा.
Q6 तुम्हाला १०८/१०२ अ‍ॅम्ब्युलन्स हेल्पलाईनद्वारे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे का? *
योग्य उत्तर निवडा.
Q7 अ‍ॅम्ब्युलन्स हेल्पलाईन सह अपघाताच्या जागेचा पत्ता व खुणा सामायिक करणे कसे उपयुक्त ठरेल? *
योग्य उत्तर निवडा.
Q8 आंबुलन्स हेल्पलाइन ऑपरेटरला रुग्णवाहिका पाठविण्यासाठी कोणती माहिती उपयुक्त आहे? *
योग्य उत्तर निवडा.
Q9 रुग्णवाहिका येईपर्यंत अपघाताच्या ठिकाणी आपली काय भूमिका असावी? *
योग्य उत्तर निवडा.
Q10 अपघातग्रस्तांसाठी कोणती मदत योग्य मदत आहे? *
योग्य उत्तर निवडा.
Q11 अपघातग्रस्तांना रूग्णालयात नेण्यासाठी योग्य वाहन काय आहे? *
योग्य उत्तर निवडा.
Q12 प्रथम सहाय्यक म्हणून प्रशिक्षण घेतल्याशिवाय आणि अपघातग्रस्ताला प्रथमोपचारासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध नसल्यास आपण अपघातग्रस्ताला स्पर्श का करु नये? *
योग्य उत्तर निवडा.
Q13 आपण अपघातग्रस्ताला पाणी आणि खाण्यास पिण्यास काहीही देऊ नये का? *
योग्य उत्तर निवडा.
Q14 अपघाताच्या ठिकाणी गर्दी अपघातग्रस्तावर कसा परिणाम करते? *
योग्य उत्तर निवडा.
Q15 अपघातातील व्यक्तीचे प्राण वाचविण्यामध्ये खालील कृती केल्याने फरक पडेल (बहु-निवड) *
योग्य उत्तर निवडा.
Q16 जबाबदार नागरिकाच्या भूमिका काय आहेत हे आपणास आतापर्यंत स्पष्ट असेल *
योग्य उत्तर निवडा.
  1. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकून, आपले वाहन डावीकडे  घ्या आणि वाहनची गती कमी  करा, सर्व वाहने डावीकडचा  लाने मध्ये घेतल्यामुळे उजवीकडची लेन रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन वाहनांना वेगवान  करायला मोकळी होईल  
  2. जेव्हा आपण एखादा दुर्घटनाग्रस्त/अपघातग्रस्त पहाल तेव्हा जबाबदार नागरिक म्हणून खालीलप्रमाणे ६ पाऊले उचलाल.
  1. १०८/१०२ रुग्णवाहिका हेल्पलाइनवर कॉल करा
  2. रुग्णवाहिका कॉल सेंटरने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या
  3. अपघाताच्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत थांबा
  4. जोपर्यंत प्रशिक्षित व्यक्ती येत नाही तोपर्यंत कोणालाही रुग्णाला स्पर्श करण्यास परवानगी देऊ नका
  5. अपघातग्रस्ताला कोणी ही पाणी किंवा अन्न देण्याची परवानगी देऊ नका
  6. अपघाताच्या ठिकाणी गर्दी जमू देऊ नका.

 

आता विश्वास आहे तुम्हाला खऱ्या (राइट) मदतीचे महत्त्व चांगले ठाऊक झाले आहे आणि आता तुम्ही अपघातग्रस्तांना मदत करणार आणि एक अनमोल जीवन वाचवाल.

About us

We are a team of experts having skills in the area of Health, Disaster Management, Technology, and Business Resilience.

Signup for Newsletter

Subscribe to our newsletter for regular updates on project events and educative blog posts.

[contact-form-7 id="570"]
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • FAQ
  • Contact Us
Copyright 2026 © RADHEE Disaster and Education Foundation
  • Donate
  • Home
  • Projects
    • Self-Immunity Check
    • Golden Hour Management
    • Give Way To Ambulance
    • Accident Prevention & Response
    • Disaster Rescue & Relief Management
    • Organ & Tissue Donation
    • Personal Emergency Information Card
  • Advocacy
    • Railways
    • Health Department
    • Police
    • Fire Brigade & Traffic Police
    • MORTH – Road Safety
    • Organ Donation
    • MCGM
  • About Us
    • Founder’s Message
    • Partners & Affiliations
    • Awards & Recognitions
    • Media Coverage
    • Testimonials
    • Blog
  • Resources
    • Awareness Material
    • Videos
    • Quiz
    • Presentation
  • Connect
    • Volunteer
    • Donate
    • Contact Us
    • Careers