गुड समॅरिटन क्विझ

राधी डिझास्टर अँड एज्युकेशन फाऊंडेशनने मिशन झिरो डेथ अॅम्ब्युलन्स आणि अपघातानंतर साध्य करण्यासाठी क्विझ विकसित केली आहे.

अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी गुड समरिटन (जीवन दूत) म्हणून तुमचे ज्ञान अपडेट करण्यासाठी क्विझ – प्रश्नमंजुषा घेण्यासाठी आम्ही तुमचे स्वागत करतो. जीव वाचवणे हे सर्वात मोठे दान आहे.

प्रत्येक क्विझ नंतर, तुम्हाला योग्य उत्तर मिळेल आणि त्या क्विझचे महत्त्व समजून घेण्यासाठी स्पष्टीकरण वाचून तुम्ही पुढील क्विझ करू शकता.

क्विझ घ्या आणि प्रमाणपत्र मिळवा.

सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करा, मित्रांनो, जेणेकरून त्यांना कळेल की तुम्ही जीवन दूत – गुड समरिटन आहात.

क्विझ सुरू करा

Initiative Supported By :

      

Copyright and all rights reserved by RADHEE Disaster and Education Foundation